Recent in Technology

Reliance Jio Recruitment: जिओमध्ये बंपर भरती आपल्या मोबाइल वरुण असा करा अर्ज

 नोकरीच्या शोधात असलेल्या मुलांसाठी ही एक आवश्यक भारती निघाली आहे. रिलायन्स जिओ मध्ये लवकरच विविध पदांची भरती करणार आहे. त्यासाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, सूचनात्मक अर्हता, वयोमर्यादेचे बंधन, कौशल्य, सबमिटसाठी उपयुक्ततेची अंतिम तारीख यांचे तपशील देण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत आज या ब्लॉग मध्ये आपण या भारती भारती ची संपूर्ण माहिती घेणार आहोत. 


या पदाची भारती - बिझनेस ॲनालिस्ट

शिक्षण पात्रता - बीई/बीटेक/एमबीएभारती साठी ऑनलाइन अर्ज सुरू आहेत 

👉👉 आपल्या मोबाइल वरुण ऑनलाइन अर्ज येथे करा 

अनुभव - व्यवसाय, आयटी, विश्लेषणासाठी दूरसंचार कंपन्या, टेलिकॉम डोमेनमधील किमान अनुभव असावा.


भारती साठी लागणारे कागद पत्रे -  रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.


रिलायन्स जिओमध्ये बिझनेस ॲनालिस्ट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.Post a Comment

0 Comments

People

Ad Code